|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"असत्य न बोलणे... आणि व्यर्थ बडबड न करणे."
('वाकशुचिता' - purity of speech)
"And of what sort is purity of speech?"
"Herein a certain one abstains from falsehood... from idle babble. This is called 'purity of speech.'"
~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बुद्धांची शिकवण: तथागत बुद्धांनी दिलेला सन्मार्ग म्हणजे महान शोध असून एक प्रगत व मानवतेला तारणारी शिकवण आहे. ही शिकवण, हा सन्मार्ग म्हणजेच 'बुद्धांचा धम्म'.
सदाचाराविषयी तत्पर असणे व इतरांचा योग्य मान राखणे
|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते."
"He who is ever intent on good conduct and due reverence to others, who always venerates old age, --four happy consequences increasingly attend that man-- beauty and strength, and life and peace."
~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
************************
************************
"जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य, सामर्थ्य, आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते."
"He who is ever intent on good conduct and due reverence to others, who always venerates old age, --four happy consequences increasingly attend that man-- beauty and strength, and life and peace."
~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
************************
शील, शिस्त, संयम आणि स्वतःवर नियंत्रण
|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************
"शील, शिस्त, संयम आणि स्वतःवर संपूर्ण नियंत्रण यांमुळे मनुष्य पवित्र होतो".
("By the discipline of holy life, restraint and mastery of self, a man becomes holy.")
(~भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

गृहस्थाला आनंददायी गोष्टी
एकदा अनाथपिंडक तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसून म्हणाला, "गृहस्थाला स्वागतार्ह, आनंददायी, सुखकर आणि मान्य असणाऱ्या परंतु त्याला प्राप्त करण्यास अवघड अशा कोणत्या गोष्टी आहेत?"
(Things that are welcome, pleasant, agreeable to the householder, but which are hard to gain?)
तथागतांनी उत्तर दिले,
1. "अशी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सन्मार्गाने धन संपादन करणे."
(The first is to acquire wealth lawfully.)
2. "दुसरी गोष्ट म्हणजे, आपले आप्तेष्टसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे."
(To see that your relations also get their wealth lawfully.)
(To see that your relations also get their wealth lawfully.)
3. "तिसरी गोष्ट म्हणजे, 'दीर्घायुषी होणे.'"
(To live long and reach great age.)
(To live long and reach great age.)
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दारिद्र्यात धन्यता मानू नका
1) दारिद्र्यात धन्यता मानावी असे तथागतांनी कधीही सांगितले नाही व दारिद्र्याचा गौरव केला नाही.
3) उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असेच तथागत गौतम बुद्ध म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. (acquisition of riches must be subject to Vinaya.)
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Subscribe to:
Posts (Atom)