|| तथागत बुद्धांची शिकवण ||
************************.
- "विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील व आचरण हीच प्रथम महत्त्वाची गोष्ट आहे."
- "माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे त्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपातापासून वाचवू शकत नाही."
***
"Learning need not be much; conduct (Sila) is the first thing."
"Though
a man knows ever so much, if his knowledge reaches not to his life, to
deliver him from the power which leads to destruction, what benefit can
all his learning be?"
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
No comments:
Post a Comment