|| तथागत बुद्धांची शिकवण ||
"खन्ति पारमिता" : क्षान्ति म्हणजे सहनशीलता, धीर, संयम.
"द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही; तो फक्त सहनशीलता, धीर व संयमानेच शांत होऊ शकतो."
"Khanti is forbearance. Not to meet hatred by hatred is the essence of it. For hatred is not appeased by hatred. It is appeased only by forbearance."
~ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
No comments:
Post a Comment