आठ खंड

The Buddha and His Dhamma या ग्रंथाचे मराठी भाषांंतर, दररोज वाचा,
***************************************
दि. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर रोजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात:

"बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धम्म-पालन करण्याचा निर्धार केला पाहिजे."
********************************
बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना समजण्यासाठी व धम्माचे उत्तम रीतीने पालन करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे "बुद्ध आणि त्यांचा धम्म."

या ग्रंथाचे आठ खंड आहेत:
(Book I to Book VIII)
1. खंड पहिला- बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले (७ भाग)
2. खंड दुसरा- धम्मदीक्षेची मोहीम (८ भाग)
3. खंड तिसरा- बुद्धांनी काय शिकवले (५ भाग)
4. खंड चवथा- धर्म (Religion) आणि धम्म (४ भाग)
5. खंड पाचवा- संघ (५ भाग)
6. खंड सहावा- बुद्ध आणि त्यांचे समकालीन (४ भाग)
7. खंड सातवा- भ्रमणिकाची अंतिम यात्रा (३ भाग)
8. खंड आठवा- सिद्धार्थ गौतम- एक श्रेष्ठ मानव (३ भाग)
-उपसंहार-
******************
चला तर मग, ग्रंथवाचन सुरु करुया, बुद्ध आणि त्यांच्या धम्माला आपल्या आचरणाचा अभिन्न भाग बनवूया.
🙏🏽जयभीम, नमो बुद्धाय, मंगलमैत्री🙏🏽
***********************************
*Right thoughts and right actions lead us to health and happiness*

No comments:

Post a Comment