

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग तिसरा- भिक्खूची कर्तव्ये
Part III- The Duties of The Bhikkhu
*************************


A Bhikkhu Must Fight to Spread Virtue (Dhamma)
*************************
1) भिक्खूंना उद्देशून तथागत एकदा म्हणाले,
2) "भिक्खूहो, मी जगाशी भांडत नाही. परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो."
3) "भगवंत, आम्ही स्वतःला, *वीर योद्धा* (warriors) असे संबोधतो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत?"
4) "भिक्खूहो, आम्ही संग्राम (युद्ध) करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात."
5) "भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो?"
6) "श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यांसाठी आम्ही युद्ध करतो. म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात."
"For lofty virtues, for high endeavour, for sublime wisdom—for these things do we wage war; therefore we are called warriors."
7) *"ज्या ठिकाणी शील संकटात असते, त्यावेळी संघर्ष करण्याला, लढाईला घाबरू नका; दुबळेपणाने वागू नका."*
Where virtue is in danger do not avoid fighting, do not be mealy-mouthed.






















**********************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भिक्खू आणि उपासक
*१. भिक्षापाश (भिक्षारुपी बंधन)*
*************************
No comments:
Post a Comment